मी माझ्या आयुष्याची गोष्ट लिहायला बसले आहे.गोष्टचं!मी गोष्ट लिहीणारी आणि सांगणारी बाई;पण ही गोष्ट कल्पनेतली.एखादं बीज गवसलं वगैरे नाही.ही मी पाहीलेली,अनुभवलेली गोष्ट आहे. आत्मचरित्र!!!

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

आयुष्याच्या संध्याकाळी केलेलं हे आत्मपरीक्षण आहे.हा स्वतःशी केलेला संवाद आहे.आयुष्याच्या या लांबलचक प्रवासात ज्यांनी मला घडवलं,मला काही काळ तरी आनंद दिला,माझं आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न केला त्यांची मी ऋणी आहे.........तर आता माझ्या आयुष्याची गोष्ट....
साहित्य सूची
कथासंग्रह
गिरिजाघर गिरिजाकथा देवखुणा गिरीबन मनबोली
व्यक्तीचिञे
जगावेगळी माणसं अनोळखी ओळख बाळासाहेब
बालसाहित्य
यड्बंबू ढ्ब्बू शूरांच्या कथा खूप खूप गोष्टी झंप्या द ग्रेट श्वेतकेतू